हा बाळ टिळक माझा नवा नवसाचा (२)
सतेज-तेली टाळू भरली कुरळ जावळाचा, नवा नवसाचा ||१|
शुद्ध खादीचे अंगरखे ते ताईत धर्माचा, नवा नवसाचा ||२||
उतरावासा नच वाटे हा बाळ कडेवरचा, नवा नवसाचा ||३||
अति हौसेने दूध पाजले चांदीचा चमचा,नव्या नवसाचा||४||
Post a Comment
No comments:
Post a Comment