Saturday, September 20, 2014

अनसूया स्तोत्र

ज्या महिलांना विकार आटोक्यात नसल्याने षडरिपुंचा त्रास होउन पाय घसरण्याचा संभव असतो किंवा पूर्वी पाप घडल्यामुळे अपराधीपणाची भावना असेल त्यांनी परमपवित्र श्री अनसूया स्तोत्र म्हणावे
हे स्तोत्र कधीही बसून म्हणु नये श्री दत्तात्रेयांच्या मातु:श्रींचे हे दिव्य स्तोत्र आहे
उभे राहून आदराने व प्रेमाने म्हणावे
चारित्र्य रक्षण होते

।। अनसूयेचे स्तोत्र ।।

पतिव्रता शिरोरत्नभूता,सुंदरविग्रहा ।
सुचरित्रा,दिव्यतेजा ,सर्वलोक नमस्कृता ।।१।।

विष्णुप्रपौत्री,कपौत्री, सती,कर्दम पुत्रिका ।।
देवहूति,समुत्पन्ना,सुमुखी,कपिल स्वसा ।।२।।
8
अत्रिपत्नी,महाभागा,
दयाक्षान्त्यादिभूषीता ।।
अनसूया,वेदगेया,
निजधर्मजिताखिला ।।३।।

श्रीदत्तात्रयजननी ,चंद्रमाता, मनस्विनी ।।
दूर्वासोजनयित्री,सा,
जगत्संकटवारिणी ।।४।।

चतुर्विशति नामानि मंगलानि
पराणिच ।।
पावनान्यनसूयाया दत्तमातु:
पठेन्नर: ।।५।।

त्रिकालमेककालं वा
श्रद्धाभक्तिसमन्वित:।।
तस्यधर्मे रूचिर्दत्ते
भुक्तिर्मुक्ति क्रमादभवेत् ।।६।।

।।इति श्री वा.स. विरचितं अनसूया स्तोत्रम संपूर्णम ।।

2 comments:

Unknown said...

अनसूया ,अनुसया की अनुसूया यापैकी नक्की कोणता शब्द योग्य आहे

raj said...

अनसूया हा योग्य आहे,जिच्या मध्ये असूया नाही ती अनसूया